भारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची (Ministry of Road Transport & Highways) वेबसाइट World Wide Web Consortium (W3C) यांच्या Web Content Accessibility Guidelines (WCAG) 2.0 च्या AA स्तरानुसार अनुरूप आहे. त्यामुळे दृष्टिहीन किंवा दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना स्क्रीन रीडर सारख्या सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही वेबसाइट वापरणे सुलभ होते. या वेबसाइटवरील माहिती विविध स्क्रीन रीडरद्वारे उपलब्ध आहे.

निवडीसाठी विविध स्क्रीन रीडर्स उपलब्ध आहेत.

स्क्रीन रीडरवेबसाइटमोफत / सशुल्क
Non Visual Desktop Access (NVDA)http://www.nvda-project.org/मोफत
System Access To Gohttp://www.satogo.com/मोफत
Thunderhttp://www.screenreader.net/index.php?pageid=11मोफत
WebAnywherehttp://webanywhere.cs.washington.edu/wa.phpमोफत
Halhttp://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5सशुल्क
JAWShttp://www.freedomscientific.com/Products/Blindness/JAWSसशुल्क
Supernovahttp://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1सशुल्क
Window-Eyeshttp://www.gwmicro.com/Window-Eyes/सशुल्क