अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री. संजय काकडे | सह आयुक्त | desk1.dma@maharashtra.gov.in |
श्री.बारिन्द्रकुमार गावित | सहायक आयुक्त | desk1.dma@maharashtra.gov.in |
- संचालनालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तके सुरक्षित ठेवणे. सेवापुस्तकात अद्ययावत नोंदी घेणे, रजा, भविष्य निर्वाह निधी मागणी, प्रवास भत्ता, कार्यालयीन खर्च दावे प्रकरणे तसेच अन्य वैयक्तिक प्रकरणे मंजूरीस्तव सादर करणे.
- सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या प्रकरणी कार्यवाही करणे, Online सेवानिवृत्त प्रकरण तयार करून (लेखाशाखेमार्फत) महालेखाकार मुंबई यांच्याकडे मंजूरीस्तव सादर करणे.
- संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्यावरील शिस्तभंग विषयक कार्यवाही, कामकाजाचे वाटप, बदल्या, गोपनीय अहवाल, सेवा ज्येष्ठता यादी, राजीनामा, प्रशिक्षण, वेतनवाढी इत्यादी बाबतची प्रकरणे तयार ठेवणे व सादर करणे.
- संचालनालय अधिकारी / कर्मचारी आणि संचालनालयाच्या अधिनस्त नगर परिषद प्रशासन अंतर्गत विभाग-जिल्हा स्तर अधिकारी / कर्मचारी यांच्याशी समन्वय साधणे.
- नागरीकांची सनद व केंद्रीय माहिती अधिकार – 2005 बाबतची माहिती प्रसिद्ध करणे. विविध कार्यासनाचे माहिती अधिकारी व अपील अधिकारी निश्चित करणे. माहिती अधिकाराबाबत धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणे.
- संचालनालयातील झेरॉक्स मशीन, प्रिन्टर, दूरध्वनी देयक मशीन देयके अदा करणे.
- संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांची बैठक व्यवस्था, कार्यालयीन रचना, स्वच्छतागृह,
- संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांची बैठक व्यवस्था, कार्यालयीन रचना, स्वच्छतागृह, विद्युत, पाणी व्यवस्था इत्यादी बाबत PWD अथवा संबंधितांमार्फत कार्यवाही करणे.
- संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना लेखन सामग्री.
- कार्यालयीन कामकाजाची कार्यपद्धती (SOP) निश्चित करणे.
- नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या विभागस्तर व जिल्हा स्तर कार्यालयाच्या आस्थापनाविषयक बाबींना अभिप्राय देणे.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.संजय काकडे | सह आयुक्त | desk2.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.पल्लवी भागवत | उपायुक्त | desk2.dma@maharashtra.gov.in |
श्री.शांताराम गोसावी | सहायक आयुक्त गट-अ | desk2.dma@maharashtra.gov.in |
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा सहायक आयुक्त श्रेणी – ब, सहायक आयुक्त श्रेणी अव उपआयुक्त यांची नियम-10 अंतर्गत चौकशी करून किरकोळ शास्ती व नियम-8 अंतर्गत विभाग, जिल्हा स्तरामार्फत प्राथमिक चौकशी अंती अहवाल प्राप्त करून घेणे, अहवालानुसार शासनास संचालनालयाचे अभिप्राय सादर करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा श्रेणी अव वरिष्ठ संवर्गातील अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना / पदोन्नती प्रस्ताव लाभ मंजूर करणे / शासनास सादर करणे.
- सेवानिवृत्त महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना अंतिम देय गटविमा योजना रक्कम अदा करण्यास मंजूरी बाबतचे आदेश निर्गमित करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पूर्वीची सेवा जोडून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
- सेवानिवृत्त महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी यांच्या प्रकरणी ना-देय, नाविभागीय चौकशी अहवाल विभाग, जिल्हा स्तरामार्फत मागवून शासनास सादर करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या 120 ते 180 दिवस मर्यादेतील रजा संचालनालय स्तरावर व त्यापुढील रजा मंजूरी प्रस्ताव शासनास सादर करणे. (बाल संगोपन / प्रसुति / गर्भपात रजांव्यतिरीक्त)
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या परिविक्षाधीन कालावधी समाप्ती तसेच स्थायीत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
- परिविक्षाधीन महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे सेवा पुस्तके तयार करणे व प्रारंभिक वेतन निश्चिती करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना घर बांधणी, संगणक अग्रिम मंजूर करण्याबाबतचे आदेश निर्गमित करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणांवर तसेच तक्रारी संबंधी मा. लोकायुक्त / उपलोकायुक्त प्रकरणी कार्यवाही करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा विषयक विधान सभा / विधान परिषद प्रश्न (LAQ) कार्यवाही.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा श्रेणी- ब संवर्गाच्या 25% पदांवर नगर परिषद संवर्ग कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी मर्यादित विभागीय परीक्षा घेणे व इतर अनुषंगिक कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार / अपिलावर कार्यवाही करणे.
- नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सदस्य यांच्या विरुद्धच्या तक्रारीवर उचित कार्यवाही करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे संकलन व जतन करणे.
- जिल्हा प्रशासन अधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्यरत महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल पुनर्विलोकन करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मत्ता-दायित्व विवरणपत्राचे संकलन करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा राजीनामा / कार्यमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूरीस्तव शासनास सादर करणे.
- महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे पारपत्र ना-हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव शासनास सादर करणे.
- संदर्भ नोंदणे / प्राप्त, निकाली, प्रलंबित संदर्भानुसार मासिक गोषवारा तयार करणे.
- CMAM – City Managers Association of Maharashtra
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.समीर उन्हाळे | सह आयुक्त | desk3.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.नीलम पाटील | उपायुक्त | desk3.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.साधना पाटील | सहायक आयुक्त | desk3.dma@maharashtra.gov.in |
- वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
- राज्य संवर्ग कर्मचा-यांविरुद्ध तक्रारींवर कार्यवाही करणे, संवर्ग कर्मचाऱ्यांना निलंबन करणे, विभागीय चौकशी करणे, अभियोग दाखल करण्यास मंजुरी देणे, शिस्तभंग विषयक प्रकरणे व पुनःस्थापना प्रकरणे यावर कार्यवाही करणे.
- सेवानिवृत्ती विषयक कामकाज – सेवानिवृत्ती प्रकरणे वजारोखीकरण प्रकरणे.
- MITRA Nashik – TRAINING व संवर्ग कर्मचारी गरजे नुरूप अन्य विशेष प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षण निधी बाबत प्रकरणे.
- परिक्षा शुल्क बाबत प्रकरणे.
- कर्मचारी नियतकालिक / विनंती बदली यादी तयार करणे.
- मागील सेवा जोडून देणे, राजीनामा / कार्यमुक्त मंजूर करणे.
- अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे, परिविक्षाधीन कालावधी नियमित करणे, स्थायित्व प्रकरणाचा आढावा घेणे, मराठी / हिंदी भाषा सूट प्रकरणे.
- वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
- 2018 सरळ सेवा भरती बाबत प्रकरणे (मागणी व कोर्ट प्रकरणे) तसेच पुढील काळातील सरळ सेवा भरती प्रकरणे.
- विभागीय परिक्षा नियम तयार करणे व विभागीय परिक्षा घेणे, विभागीय परिक्षेस बसण्यास सूट देण्याबाबत प्रकरणे.
- संवर्ग कर्मचाऱ्यांना विविध परिक्षांना बसण्याबाबत / उच्च शिक्षणासाठी परवानगी देणे.
- नगरपरिषद कर्मचारी यांचे संवर्गात समावेशन.
- विविध संवर्गाचे सेवा नियम विषयक बाबी.
- पदभरती यादी, प्रस्ताव तयार करणे.
- सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे, बिंदुनामावली तयार करणे, पदोन्नती देणे.
- नवीन नगरपंचायती व हद्द वाढ इत्यादीमुळे संवर्ग कर्मचाऱ्यांची पदनिश्चिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविणे.
- वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
- NPS योजना लागू करण्यासाठी पद्धत विहित करणे.
- संवर्ग कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक बाबी (उदा. वेतन, सेवा जोडून देणे, विनावेतन), संवर्ग कर्मचारी वेतन विषयक विविध मागण्या हाताळणे.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.समीर उन्हाळे | सह आयुक्त | desk4.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.चारुशीला पंडित | उपायुक्त | desk4.dma@maharashtra.gov.in |
श्री.बारीन्द्रकुमार गावित | सहायक आयुक्त | desk4.dma@maharashtra.gov.in |
- दि. १०/०३/१९९३ ते २७/०३/२००० पर्यंत रोजंदारीवर काम करणाऱ्या नगर परिषदेतिल कर्मचाऱ्यांचे समावेशन प्रकरणावर व नियुक्ती प्रकरणावर कार्यवाही करणे, आदेश करणे, मार्गदर्शन करणे, नेमणुका नियमित करणे.
- न. प. सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक वेतन श्रेणीतील सर्व प्रकरणे.
- नगरपरिषद आस्थापना पदनिर्मिती/भरती (न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने, हद्दवाढीमुळे).
- नगरपरिषद सर्व पदांबाबत वेतन श्रेणी, भरती पद्धत, शैक्षणिक पात्रता निकष निश्चित करणे व धोरण ठरविणे.
- न. प. कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याबाबत कार्यवाही, आकृतीबंध मंजूर करणे व आदेश निर्गमित करणे.
- नगरपरिषदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, आदेश निर्गमित करणे. नवीन नगरपंचायतीचा आकृतीबंध तयार करणे.
- वारसाहक्क लाड-पागे प्रकरणांवर कार्यवाही करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या लाड कमिटी/वारसा पद्धतीने नियुक्त्यांबाबत मार्गदर्शन व तक्रारीचे निवारण करणे.
- सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित आवश्यक माहिती / श्रमसाफल्य योजना, Manual Scavenger Act 2013 च्या अनुषंगाने आवश्यक माहिती.
- कार्यासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचे समन्वय व लोकायुक्त प्रकरणांचे समन्वयन करणे.
- संवर्गव्यतिरिक्त सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे.
- सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व आर्थिक बाबींबाबत मार्गदर्शन करणे (निवृत्ती वेतन, उपदान, अंशराशीकरण, रजा रोखीकरण इत्यादी) व न. प. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत व्यवस्थापन / धोरण ठरविणे.
- वैद्यकीय सवलतीबाबत धोरण व वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
- न. प. कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मागण्यांबाबत निर्णय घेणे व समन्वय साधणे.
- नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे (वर्ग-४ ते वर्ग-३) धोरण ठरविणे व पदोन्नतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
- अनुकंपा प्रकरणे – नगरपरिषद प्राप्त प्रस्ताव प्रचलित नियमांनुसार तपासणी व मंजुरी देणे.
- विधानसभा तारांकित व अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लक्ष्यवेधी सूचना, आश्वासन व अधिवेशन प्रकरणे.
- राज्य सेवा संवर्गाव्यतिरिक्त नगरपरिषद/नगरपंचायती यांच्या अधिनस्त असणाऱ्या शाळा, आरोग्य केंद्र व इतर इत्यादी संबंधित शिक्षक/कर्मचाऱ्यांची माहिती, अभिप्राय, तक्रार व अहवाल.
- माहितीचा अधिकार – शासकीय माहिती अधिकारी व त्यासंबंधी सर्व कामे. न. प./नगरपंचायती/जिल्हा प्रशासन अधिकारी/विभागीय आयुक्त कार्यालये यांच्याकडून माहिती करीता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती गोळा करणे.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम.अश्विनी वाघमळे | सह आयुक्त | desk5.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.प्रणाली घोंगे | सहायक आयुक्त गट-अ | desk5.dma@maharashtra.gov.in |
- सर्व अनुदानाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करणे.
- वार्षिक अंदाजपत्रकानुसार नगरपरिषदांना तरतूद वितरित करणे, सुधारित अंदाजपत्रक मागविणे व ते सादर करणे.
- खर्च मेळाचे काम कोषवाहीनीवरून माहिती घेऊन करणे.
- ज्या अनुदानासाठी विनियोग प्रमाणपत्र आवश्यक असेल त्यावर नियंत्रण ठेवणे. विनियोगपत्र उपलब्ध करून घेणे, शासनास सादर करणे.
- सर्व प्रकारच्या अनुदानाचे वाटपाचे काम, नगरपरिषदांकडून प्राप्त पत्रव्यवहार उत्तर देणे.
- अनुदा विषयक माहिती अधिकार व तारांकित / अतारांकित प्रश्न इ. कामे.
अनुदाने
- नगरपालिका सहाय्यक अनुदान
- जमिन महसूल व बिनशेतीसारा अनुदान
- मुद्रांक शुल्क अनुदान
- गौण खनिज अनुदान
- करमणूक कर अनुदान
- नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नागरी कार्य संस्थेस सहाय्यक अनुदान व सदस्यत्व फी
- महाबळेश्वर रस्ता अनुदान
- नगरपरिषद मुख्याधिकारी वेतन व भत्ते (क वर्ग नगरपरिषदावर जाराखीव मुख्याधिकारी)
- १५ वा वित्त आयोग
- इतर अनुदाने :-
- जमिन महसूल महानगरपालिका
- निवासी जागा भाडे नुकसान भरपाई
- व्यवसाय कर
- महानगरपालिका विविध अनुदाने
- करमणूक कर महानगरपालिका
- नगर भूमापन निधी
- अग्निशमन केंद्र उभारणी व वाहन खरेदी :- राज्यातील ड वर्ग महानगरपालिका / न.प. / न.पं. ना अग्निशमन केंद्राची उभारणी व अग्निशमन वाहने खरेदी बाबतचे प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांच्याशिफारसीचे प्रस्ताव संचालनालयामार्फत शासनास पाठविणे.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम.अश्विनी वाघमळे | सह आयुक्त | desk6.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.शीला पाटील | उपायुक्त | desk6.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.प्रणाली घोंगे | सहायक आयुक्त गट | desk6.dma@maharashtra.gov.in |
- मोघम फौजदारी तक्रार / गुन्हा दाखल करण्याबाबत (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल)
- अनधिकृत / अतिक्रमण बांधकाम विषयक तक्रारींवर कार्यवाही (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल)
- कर्तव्यात कसूर केल्याबाबत कार्यवाही / दोषींवर कारवाई करण्याबाबत (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल) तसेच सदरची पत्रे माहितीस्तव प्राप्त होत असल्याने योग्य ती कार्यवाही करून निवडणुकीसाठी ठेवावी.
- बांधकाम पाडणे बाबत / बांधकामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अधि / कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत अर्ज
- ऑनलाईन पद्धतीने दिली जाणारी बांधकाम परवानगी (Building Permission) बाबत गैरव्यवहार / तक्रार / कार्यवाही / गुन्हा दाखल करण्याबाबत
- नगरपरिषदेच्या लेखापरिक्षण अहवालावर घेतलेले आक्षेप जसे की वसूली, भारअधिभार, तक्रार, विशेष लेखापरिक्षणाची मागणी व इतर अनुषंगिक बाबी इत्यादी आक्षेपांचे सखोल परिक्षण करून योग्य ती कार्यवाही करीत सादर करणे तसेच लेखापरीक्षणामध्ये गैरव्यवहार झाल्यासंबंधी अधि / कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत
- अध्यक्ष / मुख्याधिकारी / नगरसेवक किंवा नगरपरिषदेस वाहन खरेदी संबंधित विषयाबाबत योग्य ती कार्यवाही करणे
- अध्यक्ष / नगरसेवक / समित्यांचे सभापती इत्यादी गैरव्यवहार / तक्रार / कार्यवाही / गुन्हा दाखल करण्याबाबत
- शासन / इतर शासकीय कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे अर्ज तसेच निवडणुकीसंदर्भात इतर सर्व अनुषंगिक बाबी / प्रकरणे (उदा. निवडणूक प्रकरण माहिती संकलित करणे / चौकशी करणे / कार्यवाही करणे / निवडणूक प्रकरणाबाबत लेखापरिक्षण चौकशी / कार्यवाही करण्याबाबत)
- कोणत्याही योजनेसंदर्भात ई-टेंडर / निविदा रद्द / निविदा बाबत प्रकरणे (उदा. अनियमितता / तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- नगरपरिषदेमध्ये स्टँम्प वापराबाबत व शासकीय कामकाजामध्ये गैरवापराबाबत कार्यवाही करणे
- अग्निशमन सेवांमध्ये तुटींचा आढावा घेऊन अग्निशमन सेवांचे सक्षमीकरण करणे व अग्निशमन सेवांची अद्यावत माहिती पाठविण्याबाबत. अग्निशमन वाहने व उपकरणांबाबत माहिती सादर करणे
- नगरपरिषद / नगरपंचायत येथील होल्डिंग, बॅनर, पोस्टर इ. हटविण्याबाबत कार्यवाही / तक्रार
- नगरपरिषद व नगरपंचायती संबंधित इतर विषय व तक्रारी
- नगरपरिषद स्थानिक विषय संदर्भात आत्मदहन बाबत तक्रारी (मोघम तक्रार)
- नदी प्रदुषण संदर्भातील कामकाज / पर्यावरण वृक्ष
- महिला बाल कल्याण निधी
- शिक्षण, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन संबंधित संदर्भ
- महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र राज्य रोजगार हमी / मनरेगा / MGNREGA योजनेची अंमलबजावणी करणे व नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे रोजगार हमी योजने अंतर्गत वार्षिक आराखडा सादर करण्याबाबत (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान / सार्वजनिक शौचालय विषयक तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे कत्तलखाना संबंधित विषय (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- मानवी हक्क विषयक तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रकरण सर्व अनुषंगिक विषय (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
- मोकाट जनावरे व भटकी कुत्री यामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या समस्यांबाबत
- जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम
- वन हक्क अधिनियम – 2006 नुसार कार्यवाही करण्याबाबत
- हद्दवाढ संबंधित प्रस्ताव
- मिसल्स-रुबेला लसीकरण व इतर लसीकरण अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.संजय काकडे | सह आयुक्त | desk8.dma@maharashtra.gov.in |
श्री.एल.पी.शर्मा | उप अभियंता (प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार) | desk8.dma@maharashtra.gov.in |
- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत संचालनालयाकडे प्राप्त झालेल्या योजनांचे व उपयोगिता प्रमाणपत्राचे प्रस्तावाची छाननी करून शासनास प्रस्तावित करणे.
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षणाची बिले अदाकरणे. तांत्रिक लेखापरीक्षणाची प्रक्रियेत सुसूत्रता आणणे.
- राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांकरिता कर्ज व अनुदान स्वरुपात आर्थिक सहाय्य, महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (मुन्फ्रा) च्या आदेशान्वये निधी वितरीत करणे.
- रस्ते, इमारत व इतर सोयीसुविधा व त्याविषयक सर्व बाबी – नगर परिषद प्रशासकीय इमारत, समाज मंदिर, वाचनालय, नाट्यगृह, जलतरण तलाव, क्रीडांगण/बगीचा सौन्दर्यीकरण इ. बांधकाम मार्गदर्शन.
- Development plan मधील आरक्षण व विकास याबाबत मार्गदर्शन.
- राज्यातील सर्व न.प./न.पं. मध्ये विविध विकासकामांकरिता खाजगी तांत्रिक सल्लागार नेमणे बाबत ई-निविदा प्रक्रिया (Empanelment of PMC)
- कक्षातील विषयाबाबतचे विधानसभेतील तारांकित/अतारांकित प्रश्न, माहिती अधिकार अंतर्गत अर्ज.
- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत योजनेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संचालनालय स्तरावर योजनेची छाननी करून राज्यस्तरीय मंजूरी करीता शासनास सादर करणे. तसेच योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी प्रपत्र उपयोगिता प्रमाणपत्र तपासणे, पुढील हप्त्यासाठी शासनास शिफारस करणे.
- EESL – योजनेच्या प्रगतीबाबत आढावा.
- सर्व १२ योजनांची कामे DIGIPAY आणि UDMAHAPAY.
- घरकुल, दलित वस्ती व इतर नव्याने प्राप्त होणाऱ्या सर्व योजना.
- नगरपालिकेतील सर्व रस्त्यावरचे खड्डे माहिती.
- अधिनियमाच्या कलम ९२ नुसार, मालमत्ता हस्तांतरण बाबत न.प.ना मार्गदर्शन.
- विकास आराखडासंबंधित तक्रार / अनियमितता विषय (उदा. तक्रार/चौकशी/कार्यवाही वसूली करणे/गुन्हा दाखल करणे).
- नगरपरिषदा अंतर्गत व्यापारी संकुलातील गाळे जाहीर लिलावाआधारे नवीन व्यापारांना आरक्षण पद्धतीचा अवलंब करून देण्याबाबत (उदा. तक्रार/चौकशी/कार्यवाही वसूली करणे/गुन्हा दाखल करणे).
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.समीर उन्हाळे | सह आयुक्त | desk7.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.छाया नाईक | मुख्य अभियंता (स्थापत्य) | desk7.dma@maharashtra.gov.in |
श्री.नितीन पालवे | अधीक्षक अभियंता | desk7.dma@maharashtra.gov.in |
श्री.शांताराम गोसावी | सहायक आयुक्त गट-अ | desk7.dma@maharashtra.gov.in |
- दूरसंचार/इंटरनेट पायाभूत सुविधा पुरविणेसाठी मोबाईल टॉवर.
- शहर गॅस वितरण
- गतीशक्ती
- सीबीयूडी (कॉलबेफोरुडिग)
- बीओटी + भाडेपट्टा
- PMAY संबंधित कामे
- रस्ते-खड्डे
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.शंकर गोरे | सह आयुक्त | desk7.dma@maharashtra.gov.in |
श्री. सुधाकर जगताप | उपायुक्त | desk7.dma@maharashtra.gov.in |
श्री.उमेश कोठीकर | सहायक आयुक्त | desk7.dma@maharashtra.gov.in |
- Ease of Doing Business धोरणाची अंमलबजावणी करणे.
- लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसुचित केलेल्या सेवा ऑनलाईन करण्यासंबंधी कार्यवाही करणे.
- ORCAM प्रणाली राबविणे.
- E-governance – MAHA IT
- Computerization
- Image Building Training
- प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहाय्य करणे
- Website development and management
- Social media image building
- नप प्रसं येथील संगणक साहित्य – लॅन इ. देखभाल दुरुस्ती व्यवस्थापन
- नप प्रसं येथील कालबाह्य संगणक साहित्य निरलेखित करणे
- नप प्रसं येथे ई-निविदा व ई-लिलाव प्रणालीची अंमलबजावणी
- ई-निविदा व ई-लिलाव प्रणालीचे नोडल लॉगिन व्यवस्थापन
- शासकीय ई-मेल आयडी तयार करणे व त्याचे व्यवस्थापन करणे
- व्हीडीओ कॉन्फरन्स बाबत व्यवस्थापन करणे
- कवड वर्ग महानगरपालिका, सर्व न.प. व न.पं. हद्दीतील मालमत्ताचे GIS आधारीत सर्वेक्षण व मॅपींग प्रकल्पाबाबत आढावा, बेस मॅप उपलब्ध करून घेणे, देयक अदा करण्यासाठी रक्कम वर्ग करणे, तक्रारी व अडचणी अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
- राज्यामध्ये न.प. व न.पं. च्या क्षेत्रासाठीच्या विकास योजनांना भौगोलिक माहिती प्रणाली (Georaphical Information System – GIS) वापरून द्रुतगती पध्दतीने तयार करणे – राज्यातील 2016 नगरपरिषदा / नगरपंचायती यांचे जीआयएस प्रकल्प राबवण्यास मदत व समन्वय साधणे.
- Project: Amrut Sub-Scheme, GIS Based Master Plan Formulation of AMRUT Cities – केंद्र शासनास प्राप्त करून घेणे.
- ई-गव्हर्नस व GIS प्रकल्पाचे लेख्याबाबत दप्तर – कॅशबुक अद्यावत ठेवणे, पासबुक अद्यावत करणे, बँक ताळमेळ करणे.
- SD WAN Pilot Project
- Tulip नोडल नोंदणी Approve करून देणे.
- आधार आधारीत बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली संकेतस्थळाचे नियोजन करणे (बायोमेट्रिक्स ॲडमिन Add & Remove, Activation Code etc.)
- BPMS – आढावा, महा आयटीचे देयक तयार करून सादर करणे, प्रलंबित प्रकरणाबाबत न.प. ला कळविणे व निपटारा करण्याबाबत सूचना देणे.
- Integrated Web Based Portal.
- उपरोक्त विषयाबाबतचे माहिती अधिकार व विधानसभेतील तारांकीत/अतारांकीत प्रश्न इत्यादी सादर करणे
- MAINET प्रणाली
- E-OFFICE AND E-HRMS
- MAHAPAR साठी तांत्रिक सहाय्य
- UD MAHAPAY प्रणाली तांत्रिक सहाय्यता (नोडल लॉगिंग हाताळणे)
- PG Portal संबंधित तक्रारीचे निराकरण
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम. सई दळवी | उपायुक्त (वित्त) | desk9.dma@maharashtra.gov.in |
श्रीम.चारुशिला पंडित | उपायुक्त | desk9.dma@maharashtra.gov.in |
श्री.वैभव आवारे | सहायक आयुक्त | desk9.dma@maharashtra.gov.in |
- बिल पोर्टलवरील GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा/ वैद्यकीय रजा/ प्रवास भत्ता/ अनुदान/ विद्युत/ दूरध्वनी/ कार्यालयीन खर्च/ पेट्रोल देयक/ स्थायी अग्रिम इ. देयके तयार करून अधिदान व लेखा कार्यालयात सादर करणे. तसेच रजिस्टरमध्ये नोंद करणे.
- संचालनालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक तयार करून (GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा/ ७ वा वेतनाचा फरक) अधिदान व कोषागार यांच्याकडे सादर करणे.
- राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग-१ यांचे GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा देयके तयार करून अधिदान व लेखा कार्यालयात सादर करणे.
- Sevarth प्रणालीमधून अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन तयार करून अधिदान व कोषागार यांच्याकडे सादर करणे.
- मंजूर देयके ECS पत्राद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणे.
- शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र तयार करणे.
- ACB संबंधित प्रकरणातील वेतनाची माहिती देणे.
- लेखाविषयक संबंधित नोंद्या, देयके व इतर अभिलेख जतन करणे.
- Salary Bill, Register, Advance Register, Cheque Issue Register, Bill Register, मध्ये वेळोवेळी नोंदी घेणे.
- संचालनालयातील पारित झालेल्या देयकाचे Income Tax Return (TDS) भरणे, Form-16 तयार करणे, NSDL या पोर्टलवर येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करणे.
- संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी आणि मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी यांचे NPS/DCPS/PRAN KIT Form तयार करून अधिदान व कोषागार कार्यालयास सादर करणे.
- नगरपरिषद / नगरपंचायती यांच्या द्वि-नोंद प्रस्ताव व वार्षिक लेखे यांची तपासणी व अहवाल सादर करणे तसेच उक्त कामांचा वार्षिक गोषवारा (प्राप्त/अप्राप्त) सादर करणे.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.शंकर गोरे | सह आयुक्त | desk10.dma@maharashtra.gov.in |
- DAY NULM अंतर्गत सर्व कामे
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम.अश्विनी वाघमळे | सह आयुक्त | desk11.dma@maharashtra.gov.in |
श्री. शीला पाटील | सह आयुक्त | desk11.dma@maharashtra.gov.in |
श्री. काकासाहेब डोईफोडे | सहायक आयुक्त गट-अ | desk11.dma@maharashtra.gov.in |
- शासनाकडून विविध योजना अंतर्गत कार्यालयास प्राप्त होणारे शासकीय पत्र व इतर कार्यालयाचे प्राप्त होणाऱ्या पत्रावर कार्यवाही करण्येबाबत
- नगरपरिषद / नगरपंचायत यांनी काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेले उदा. कंपनी, संस्था, व्यक्ती, ठेकेदार व इतर माहिती अद्यावत ठेवणे. सदर माहिती शासनास कळविण व प्रसिद्धी देणे.
- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 (सुधारणा 2006) संबंधित प्रस्ताव शासनास पाठविणे.
- कलम 308 अंतर्गत अपिल कार्यवाही
- RTI, लोकायुक्त, विधीमंडळ समन्वय
- जनगणना संबंधित माहिती सादर करणे.
- कोविड-19 व साथरोग संबंधित माहिती.
- जन्म मृत्यू नोंदणी व आकडेवारी संबंधित.
- माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अनुषंगाने मासिक व वार्षिक अहवाल नगरपरिषदा / नगरपंचायती व संचालनालय स्तरावरून एकत्रित करून शासनास सादर करणे.
- अन्य कार्यासनांशी संबंधित नसलेल्या विषयांच्या बैठक व इतिवृत्त
- नगरपरिषद / नगरपंचायती तपासणी दौरे आयोजित करणे
- कर्मचारी संघटना संबंधित सर्व कामकाज जसे, बैठक आयोजित करणे, इतिवृत्त तयार करणे इत्यादी.
- माहिती संकलन (सर्व)
- P.G. Portal व आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी समन्वय
- इतर कार्यासनांने नियुक्त केलेले सर्व विषय.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम.अश्विनी वाघमळे | सह आयुक्त | desk12.dma@maharashtra.gov.in |
श्री.दीपक पुजारी | उपायुक्त | desk12.dma@maharashtra.gov.in |
श्री.उमेश कोठीकर | सहायक आयुक्त | desk12.dma@maharashtra.gov.in |
- सर्व कार्यासनांनी नेमून दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या कोर्ट केसेस / हरित लवादाच्या कामकाजाबाबत मदत, मार्गदर्शन व इतर अनुषंगिक कामे.
- कोर्ट केसेस विषयासंदर्भात विभाग, जिल्हास्तरीय कार्यालये व नगरपरिषदा / नगरपंचायतींचा वेळोवेळी आढावा घेणे.
- संचालनालयाने नेमून दिलेले विधी संबंधीचे सर्व कामकाज.
- लोकायुक्त प्रकरण.
- स्थायी निर्देश सुधारणा.
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्रीम.अश्विनी वाघमळे | सह आयुक्त | desk13.dma@maharashtra.gov.in |
श्री. काकासाहेब डोईफोडे | सहायक आयुक्त गट-अ | desk13.dma@maharashtra.gov.in |
- करेतर महसूल वाढी संदर्भात करावयाच्या उपाययोजना, विविध करांची आकारणी करणे
- मालमत्ता कराच्या कराच्या व्याजावर सूट देणे
- MTOP Act 1979 ची अंमलबजावणी
- सन 2020 चा अधिनियम 10 नुसार राज्यातील खाजगी स्थावर मालमत्तेवरील शास्तीची वसूली बंद करण्याबाबत
- Tax Deduction at Source Under Section 51 of Goods and Services Act – 2017
- पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना मालमत्ता कर आकारणी औद्योगिक दराने करण्यास मंजुरी बाबत
- नगर परिषद व नगर पंचायतीमधील सर्व करांबाबत अभिप्राय / मार्गदर्शन व तक्रार
अधिकाऱ्याचे नाव | पदनाम | ई-मेल आयडी |
---|---|---|
श्री.समीर उन्हाळे | सह आयुक्त | desk14.dma@maharashtra.gov.in |
श्री.सुधाकर जगताप | उपायुक्त | desk14.dma@maharashtra.gov.in |
श्री.साधना पाटील | सहायक आयुक्त | desk14.dma@maharashtra.gov.in |
- karyasanमहानगरपालिकायांच्याअधिनस्तअसणाऱ्याशाळा, आरोग्य केंद्र व इतर इत्यादी संबंधित शिक्षक/कर्मचाऱ्यांची माहिती, अभिप्राय, तक्रारी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
- महानगरपालिका आस्थापनेवरील अनियमित नेमणुकांबाबत आदेश काढणे / मार्गदर्शन करणे / नेमणुका नियमित करणे / वसुली करणे इत्यादी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
- महानगरपालिका कर्मचारी यांचे समावेशन प्रकरणांवर कार्यवाही करणे इत्यादी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
- महानगरपालिका संबंधित लोकायुक्त / न्यायालिन प्रकरणांचे समन्वयन करणे
- महानगरपालिका कर्मचार्यांच्या बदली संदर्भात प्राप्त होणाऱ्या पत्रांवर महानगरपालिकेसोबत समन्वय
- सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व आर्थिक बाबीबाबत प्राप्त होणाऱ्या पत्रांवर महानगरपालिकेसोबत समन्वय
- महासंचार पोर्टलवर महानगरपालिकेच्या प्रलंबित अर्जांची माहिती अद्यावत ठेवणे तसेच शासनास माहिती सादर करणे