अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री. संजय काकडे सह आयुक्त desk1.dma@maharashtra.gov.in
श्री.बारिन्द्रकुमार गावित सहायक आयुक्त desk1.dma@maharashtra.gov.in
  1. संचालनालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तके सुरक्षित ठेवणे. सेवापुस्तकात अद्ययावत नोंदी घेणे, रजा, भविष्य निर्वाह निधी मागणी, प्रवास भत्ता, कार्यालयीन खर्च दावे प्रकरणे तसेच अन्य वैयक्तिक प्रकरणे मंजूरीस्तव सादर करणे.
  2. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रकरणी कार्यवाही करणे, Online सेवानिवृत्त प्रकरण तयार करून (लेखाशाखेमार्फत) महालेखाकार मुंबई यांच्याकडे मंजूरीस्तव सादर करणे.
  3. संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्यावरील शिस्तभंग विषयक कार्यवाही, कामकाजाचे वाटप, बदल्या, गोपनीय अहवाल, सेवा ज्येष्ठता यादी, राजीनामा, प्रशिक्षण, वेतनवाढी इत्यादी बाबतची प्रकरणे तयार ठेवणे व सादर करणे.
  4. संचालनालय अधिकारी / कर्मचारी आणि संचालनालयाच्या अधिनस्त नगर परिषद प्रशासन अंतर्गत विभाग-जिल्हा स्तर अधिकारी / कर्मचारी यांच्याशी समन्वय साधणे.
  5. नागरीकांची सनद व केंद्रीय माहिती अधिकार – 2005 बाबतची माहिती प्रसिद्ध करणे. विविध कार्यासनाचे माहिती अधिकारी व अपील अधिकारी निश्चित करणे. माहिती अधिकाराबाबत धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणे.
  6. संचालनालयातील झेरॉक्स मशीन, प्रिन्टर, दूरध्वनी देयक मशीन देयके अदा करणे.
  7. संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांची बैठक व्यवस्था, कार्यालयीन रचना, स्वच्छतागृह,
  8. संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांची बैठक व्यवस्था, कार्यालयीन रचना, स्वच्छतागृह, विद्युत, पाणी व्यवस्था इत्यादी बाबत PWD अथवा संबंधितांमार्फत कार्यवाही करणे.
  9. संचालनालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना लेखन सामग्री.
  10. कार्यालयीन कामकाजाची कार्यपद्धती (SOP) निश्चित करणे.
  11. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या विभागस्तर व जिल्हा स्तर कार्यालयाच्या आस्थापनाविषयक बाबींना अभिप्राय देणे.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.संजय काकडे सह आयुक्त desk2.dma@maharashtra.gov.in
श्रीम.पल्लवी भागवत उपायुक्त desk2.dma@maharashtra.gov.in
श्री.शांताराम गोसावी सहायक आयुक्त गट-अ desk2.dma@maharashtra.gov.in
  1. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा सहायक आयुक्त श्रेणी – ब, सहायक आयुक्त श्रेणी अव उपआयुक्त यांची नियम-10 अंतर्गत चौकशी करून किरकोळ शास्ती व नियम-8 अंतर्गत विभाग, जिल्हा स्तरामार्फत प्राथमिक चौकशी अंती अहवाल प्राप्त करून घेणे, अहवालानुसार शासनास संचालनालयाचे अभिप्राय सादर करणे.
  2. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा श्रेणी अव वरिष्ठ संवर्गातील अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना / पदोन्नती प्रस्ताव लाभ मंजूर करणे / शासनास सादर करणे.
  3. सेवानिवृत्त महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना अंतिम देय गटविमा योजना रक्कम अदा करण्यास मंजूरी बाबतचे आदेश निर्गमित करणे.
  4. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पूर्वीची सेवा जोडून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
  5. सेवानिवृत्त महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी यांच्या प्रकरणी ना-देय, नाविभागीय चौकशी अहवाल विभाग, जिल्हा स्तरामार्फत मागवून शासनास सादर करणे.
  6. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या 120 ते 180 दिवस मर्यादेतील रजा संचालनालय स्तरावर व त्यापुढील रजा मंजूरी प्रस्ताव शासनास सादर करणे. (बाल संगोपन / प्रसुति / गर्भपात रजांव्यतिरीक्त)
  7. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या परिविक्षाधीन कालावधी समाप्ती तसेच स्थायीत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
  8. परिविक्षाधीन महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे सेवा पुस्तके तयार करणे व प्रारंभिक वेतन निश्चिती करणे.
  9. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना घर बांधणी, संगणक अग्रिम मंजूर करण्याबाबतचे आदेश निर्गमित करणे.
  10. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणांवर तसेच तक्रारी संबंधी मा. लोकायुक्त / उपलोकायुक्त प्रकरणी कार्यवाही करणे.
  11. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा विषयक विधान सभा / विधान परिषद प्रश्न (LAQ) कार्यवाही.
  12. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा श्रेणी- ब संवर्गाच्या 25% पदांवर नगर परिषद संवर्ग कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी मर्यादित विभागीय परीक्षा घेणे व इतर अनुषंगिक कार्यवाही करणे.
  13. माहिती अधिकार / अपिलावर कार्यवाही करणे.
  14. नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सदस्य यांच्या विरुद्धच्या तक्रारीवर उचित कार्यवाही करणे.
  15. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे संकलन व जतन करणे.
  16. जिल्हा प्रशासन अधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्यरत महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल पुनर्विलोकन करणे.
  17. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मत्ता-दायित्व विवरणपत्राचे संकलन करणे.
  18. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करणे.
  19. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा राजीनामा / कार्यमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूरीस्तव शासनास सादर करणे.
  20. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे पारपत्र ना-हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव शासनास सादर करणे.
  21. संदर्भ नोंदणे / प्राप्त, निकाली, प्रलंबित संदर्भानुसार मासिक गोषवारा तयार करणे.
  22. CMAM – City Managers Association of Maharashtra

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.समीर उन्हाळे सह आयुक्त desk3.dma@maharashtra.gov.in
श्रीम.नीलम पाटील उपायुक्त desk3.dma@maharashtra.gov.in
श्रीम.साधना पाटील सहायक आयुक्त desk3.dma@maharashtra.gov.in
  1. वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
  2. राज्य संवर्ग कर्मचा-यांविरुद्ध तक्रारींवर कार्यवाही करणे, संवर्ग कर्मचाऱ्यांना निलंबन करणे, विभागीय चौकशी करणे, अभियोग दाखल करण्यास मंजुरी देणे, शिस्तभंग विषयक प्रकरणे व पुनःस्थापना प्रकरणे यावर कार्यवाही करणे.
  3. सेवानिवृत्ती विषयक कामकाज – सेवानिवृत्ती प्रकरणे वजारोखीकरण प्रकरणे.
  4. MITRA Nashik – TRAINING व संवर्ग कर्मचारी गरजे नुरूप अन्य विशेष प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षण निधी बाबत प्रकरणे.
  5. परिक्षा शुल्क बाबत प्रकरणे.
  6. कर्मचारी नियतकालिक / विनंती बदली यादी तयार करणे.
  7. मागील सेवा जोडून देणे, राजीनामा / कार्यमुक्त मंजूर करणे.
  8. अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे, परिविक्षाधीन कालावधी नियमित करणे, स्थायित्व प्रकरणाचा आढावा घेणे, मराठी / हिंदी भाषा सूट प्रकरणे.
  9. वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
  10. 2018 सरळ सेवा भरती बाबत प्रकरणे (मागणी व कोर्ट प्रकरणे) तसेच पुढील काळातील सरळ सेवा भरती प्रकरणे.
  11. विभागीय परिक्षा नियम तयार करणे व विभागीय परिक्षा घेणे, विभागीय परिक्षेस बसण्यास सूट देण्याबाबत प्रकरणे.
  12. संवर्ग कर्मचाऱ्यांना विविध परिक्षांना बसण्याबाबत / उच्च शिक्षणासाठी परवानगी देणे.
  13. नगरपरिषद कर्मचारी यांचे संवर्गात समावेशन.
  14. विविध संवर्गाचे सेवा नियम विषयक बाबी.
  15. पदभरती यादी, प्रस्ताव तयार करणे.
  16. सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे, बिंदुनामावली तयार करणे, पदोन्नती देणे.
  17. नवीन नगरपंचायती व हद्द वाढ इत्यादीमुळे संवर्ग कर्मचाऱ्यांची पदनिश्चिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविणे.
  18. वाटप केलेल्या विषयास अनुसरून माहिती अधिकार, लोक आयुक्त व न्यायालयीन प्रकरणे.
  19. NPS योजना लागू करण्यासाठी पद्धत विहित करणे.
  20. संवर्ग कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक बाबी (उदा. वेतन, सेवा जोडून देणे, विनावेतन), संवर्ग कर्मचारी वेतन विषयक विविध मागण्या हाताळणे.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.समीर उन्हाळे सह आयुक्त desk4.dma@maharashtra.gov.in
श्रीम.चारुशीला पंडित उपायुक्त desk4.dma@maharashtra.gov.in
श्री.बारीन्द्रकुमार गावित सहायक आयुक्त desk4.dma@maharashtra.gov.in
  1. दि. १०/०३/१९९३ ते २७/०३/२००० पर्यंत रोजंदारीवर काम करणाऱ्या नगर परिषदेतिल कर्मचाऱ्यांचे समावेशन प्रकरणावर व नियुक्ती प्रकरणावर कार्यवाही करणे, आदेश करणे, मार्गदर्शन करणे, नेमणुका नियमित करणे.
  2. न. प. सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक वेतन श्रेणीतील सर्व प्रकरणे.
  3. नगरपरिषद आस्थापना पदनिर्मिती/भरती (न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने, हद्दवाढीमुळे).
  4. नगरपरिषद सर्व पदांबाबत वेतन श्रेणी, भरती पद्धत, शैक्षणिक पात्रता निकष निश्चित करणे व धोरण ठरविणे.
  5. न. प. कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याबाबत कार्यवाही, आकृतीबंध मंजूर करणे व आदेश निर्गमित करणे.
  6. नगरपरिषदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, आदेश निर्गमित करणे. नवीन नगरपंचायतीचा आकृतीबंध तयार करणे.
  7. वारसाहक्क लाड-पागे प्रकरणांवर कार्यवाही करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या लाड कमिटी/वारसा पद्धतीने नियुक्त्यांबाबत मार्गदर्शन व तक्रारीचे निवारण करणे.
  8. सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित आवश्यक माहिती / श्रमसाफल्य योजना, Manual Scavenger Act 2013 च्या अनुषंगाने आवश्यक माहिती.
  9. कार्यासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचे समन्वय व लोकायुक्त प्रकरणांचे समन्वयन करणे.
  10. संवर्गव्यतिरिक्त सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे.
  11. सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व आर्थिक बाबींबाबत मार्गदर्शन करणे (निवृत्ती वेतन, उपदान, अंशराशीकरण, रजा रोखीकरण इत्यादी) व न. प. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत व्यवस्थापन / धोरण ठरविणे.
  12. वैद्यकीय सवलतीबाबत धोरण व वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
  13. न. प. कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मागण्यांबाबत निर्णय घेणे व समन्वय साधणे.
  14. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे (वर्ग-४ ते वर्ग-३) धोरण ठरविणे व पदोन्नतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
  15. अनुकंपा प्रकरणे – नगरपरिषद प्राप्त प्रस्ताव प्रचलित नियमांनुसार तपासणी व मंजुरी देणे.
  16. विधानसभा तारांकित व अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लक्ष्यवेधी सूचना, आश्वासन व अधिवेशन प्रकरणे.
  17. राज्य सेवा संवर्गाव्यतिरिक्त नगरपरिषद/नगरपंचायती यांच्या अधिनस्त असणाऱ्या शाळा, आरोग्य केंद्र व इतर इत्यादी संबंधित शिक्षक/कर्मचाऱ्यांची माहिती, अभिप्राय, तक्रार व अहवाल.
  18. माहितीचा अधिकार – शासकीय माहिती अधिकारी व त्यासंबंधी सर्व कामे. न. प./नगरपंचायती/जिल्हा प्रशासन अधिकारी/विभागीय आयुक्त कार्यालये यांच्याकडून माहिती करीता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती गोळा करणे.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम.अश्विनी वाघमळे सह आयुक्त desk5.dma@maharashtra.gov.in
श्रीम.प्रणाली घोंगे सहायक आयुक्त गट-अ desk5.dma@maharashtra.gov.in
  1. सर्व अनुदानाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करणे.
  2. वार्षिक अंदाजपत्रकानुसार नगरपरिषदांना तरतूद वितरित करणे, सुधारित अंदाजपत्रक मागविणे व ते सादर करणे.
  3. खर्च मेळाचे काम कोषवाहीनीवरून माहिती घेऊन करणे.
  4. ज्या अनुदानासाठी विनियोग प्रमाणपत्र आवश्यक असेल त्यावर नियंत्रण ठेवणे. विनियोगपत्र उपलब्ध करून घेणे, शासनास सादर करणे.
  5. सर्व प्रकारच्या अनुदानाचे वाटपाचे काम, नगरपरिषदांकडून प्राप्त पत्रव्यवहार उत्तर देणे.
  6. अनुदा विषयक माहिती अधिकार व तारांकित / अतारांकित प्रश्न इ. कामे.

अनुदाने

  1. नगरपालिका सहाय्यक अनुदान
  2. जमिन महसूल व बिनशेतीसारा अनुदान
  3. मुद्रांक शुल्क अनुदान
  4. गौण खनिज अनुदान
  5. करमणूक कर अनुदान
  6. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नागरी कार्य संस्थेस सहाय्यक अनुदान व सदस्यत्व फी
  7. महाबळेश्वर रस्ता अनुदान
  8. नगरपरिषद मुख्याधिकारी वेतन व भत्ते (क वर्ग नगरपरिषदावर जाराखीव मुख्याधिकारी)
  9. १५ वा वित्त आयोग
  10. इतर अनुदाने :-
    1. जमिन महसूल महानगरपालिका
    2. निवासी जागा भाडे नुकसान भरपाई
    3. व्यवसाय कर
    4. महानगरपालिका विविध अनुदाने
  11. करमणूक कर महानगरपालिका
  12. नगर भूमापन निधी
  13. अग्निशमन केंद्र उभारणी व वाहन खरेदी :- राज्यातील ड वर्ग महानगरपालिका / न.प. / न.पं. ना अग्निशमन केंद्राची उभारणी व अग्निशमन वाहने खरेदी बाबतचे प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांच्याशिफारसीचे प्रस्ताव संचालनालयामार्फत शासनास पाठविणे.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम.अश्विनी वाघमळे सह आयुक्त desk6.dma@maharashtra.gov.in
श्रीम.शीला पाटील उपायुक्त desk6.dma@maharashtra.gov.in
श्रीम.प्रणाली घोंगे सहायक आयुक्त गट desk6.dma@maharashtra.gov.in
  1. मोघम फौजदारी तक्रार / गुन्हा दाखल करण्याबाबत (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल)
  2. अनधिकृत / अतिक्रमण बांधकाम विषयक तक्रारींवर कार्यवाही (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल)
  3. कर्तव्यात कसूर केल्याबाबत कार्यवाही / दोषींवर कारवाई करण्याबाबत (ज्यामध्ये नगरपरिषदेमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग नसेल) तसेच सदरची पत्रे माहितीस्तव प्राप्त होत असल्याने योग्य ती कार्यवाही करून निवडणुकीसाठी ठेवावी.
  4. बांधकाम पाडणे बाबत / बांधकामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अधि / कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत अर्ज
  5. ऑनलाईन पद्धतीने दिली जाणारी बांधकाम परवानगी (Building Permission) बाबत गैरव्यवहार / तक्रार / कार्यवाही / गुन्हा दाखल करण्याबाबत
  6. नगरपरिषदेच्या लेखापरिक्षण अहवालावर घेतलेले आक्षेप जसे की वसूली, भारअधिभार, तक्रार, विशेष लेखापरिक्षणाची मागणी व इतर अनुषंगिक बाबी इत्यादी आक्षेपांचे सखोल परिक्षण करून योग्य ती कार्यवाही करीत सादर करणे तसेच लेखापरीक्षणामध्ये गैरव्यवहार झाल्यासंबंधी अधि / कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत
  7. अध्यक्ष / मुख्याधिकारी / नगरसेवक किंवा नगरपरिषदेस वाहन खरेदी संबंधित विषयाबाबत योग्य ती कार्यवाही करणे
  8. अध्यक्ष / नगरसेवक / समित्यांचे सभापती इत्यादी गैरव्यवहार / तक्रार / कार्यवाही / गुन्हा दाखल करण्याबाबत
  9. शासन / इतर शासकीय कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे अर्ज तसेच निवडणुकीसंदर्भात इतर सर्व अनुषंगिक बाबी / प्रकरणे (उदा. निवडणूक प्रकरण माहिती संकलित करणे / चौकशी करणे / कार्यवाही करणे / निवडणूक प्रकरणाबाबत लेखापरिक्षण चौकशी / कार्यवाही करण्याबाबत)
  10. कोणत्याही योजनेसंदर्भात ई-टेंडर / निविदा रद्द / निविदा बाबत प्रकरणे (उदा. अनियमितता / तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  11. नगरपरिषदेमध्ये स्टँम्प वापराबाबत व शासकीय कामकाजामध्ये गैरवापराबाबत कार्यवाही करणे
  12. अग्निशमन सेवांमध्ये तुटींचा आढावा घेऊन अग्निशमन सेवांचे सक्षमीकरण करणे व अग्निशमन सेवांची अद्यावत माहिती पाठविण्याबाबत. अग्निशमन वाहने व उपकरणांबाबत माहिती सादर करणे
  13. नगरपरिषद / नगरपंचायत येथील होल्डिंग, बॅनर, पोस्टर इ. हटविण्याबाबत कार्यवाही / तक्रार
  14. नगरपरिषद व नगरपंचायती संबंधित इतर विषय व तक्रारी
  15. नगरपरिषद स्थानिक विषय संदर्भात आत्मदहन बाबत तक्रारी (मोघम तक्रार)
  16. नदी प्रदुषण संदर्भातील कामकाज / पर्यावरण वृक्ष
  17. महिला बाल कल्याण निधी
  18. शिक्षण, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन संबंधित संदर्भ
  19. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र राज्य रोजगार हमी / मनरेगा / MGNREGA योजनेची अंमलबजावणी करणे व नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे रोजगार हमी योजने अंतर्गत वार्षिक आराखडा सादर करण्याबाबत (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  20. स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान / सार्वजनिक शौचालय विषयक तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  21. नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे कत्तलखाना संबंधित विषय (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  22. मानवी हक्क विषयक तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  23. नगरपरिषद / नगरपंचायत या कार्यालयाकडून प्राप्त होणारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रकरण सर्व अनुषंगिक विषय (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  24. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारी (उदा. तक्रार / चौकशी / कार्यवाही वसूली करणे / गुन्हा दाखल करणे)
  25. मोकाट जनावरे व भटकी कुत्री यामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या समस्यांबाबत
  26. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम
  27. वन हक्क अधिनियम – 2006 नुसार कार्यवाही करण्याबाबत
  28. हद्दवाढ संबंधित प्रस्ताव
  29. मिसल्स-रुबेला लसीकरण व इतर लसीकरण अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.संजय काकडे सह आयुक्त desk8.dma@maharashtra.gov.in
श्री.एल.पी.शर्मा उप अभियंता (प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार) desk8.dma@maharashtra.gov.in
  1. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत संचालनालयाकडे प्राप्त झालेल्या योजनांचे व उपयोगिता प्रमाणपत्राचे प्रस्तावाची छाननी करून शासनास प्रस्तावित करणे.
  2. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षणाची बिले अदाकरणे. तांत्रिक लेखापरीक्षणाची प्रक्रियेत सुसूत्रता आणणे.
  3. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांकरिता कर्ज व अनुदान स्वरुपात आर्थिक सहाय्य, महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (मुन्फ्रा) च्या आदेशान्वये निधी वितरीत करणे.
  4. रस्ते, इमारत व इतर सोयीसुविधा व त्याविषयक सर्व बाबी – नगर परिषद प्रशासकीय इमारत, समाज मंदिर, वाचनालय, नाट्यगृह, जलतरण तलाव, क्रीडांगण/बगीचा सौन्दर्यीकरण इ. बांधकाम मार्गदर्शन.
  5. Development plan मधील आरक्षण व विकास याबाबत मार्गदर्शन.
  6. राज्यातील सर्व न.प./न.पं. मध्ये विविध विकासकामांकरिता खाजगी तांत्रिक सल्लागार नेमणे बाबत ई-निविदा प्रक्रिया (Empanelment of PMC)
  7. कक्षातील विषयाबाबतचे विधानसभेतील तारांकित/अतारांकित प्रश्न, माहिती अधिकार अंतर्गत अर्ज.
  8. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत योजनेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संचालनालय स्तरावर योजनेची छाननी करून राज्यस्तरीय मंजूरी करीता शासनास सादर करणे. तसेच योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी प्रपत्र उपयोगिता प्रमाणपत्र तपासणे, पुढील हप्त्यासाठी शासनास शिफारस करणे.
  9. EESL – योजनेच्या प्रगतीबाबत आढावा.
  10. सर्व १२ योजनांची कामे DIGIPAY आणि UDMAHAPAY.
  11. घरकुल, दलित वस्ती व इतर नव्याने प्राप्त होणाऱ्या सर्व योजना.
  12. नगरपालिकेतील सर्व रस्त्यावरचे खड्डे माहिती.
  13. अधिनियमाच्या कलम ९२ नुसार, मालमत्ता हस्तांतरण बाबत न.प.ना मार्गदर्शन.
  14. विकास आराखडासंबंधित तक्रार / अनियमितता विषय (उदा. तक्रार/चौकशी/कार्यवाही वसूली करणे/गुन्हा दाखल करणे).
  15. नगरपरिषदा अंतर्गत व्यापारी संकुलातील गाळे जाहीर लिलावाआधारे नवीन व्यापारांना आरक्षण पद्धतीचा अवलंब करून देण्याबाबत (उदा. तक्रार/चौकशी/कार्यवाही वसूली करणे/गुन्हा दाखल करणे).

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.समीर उन्हाळे सह आयुक्त desk7.dma@maharashtra.gov.in
श्रीम.छाया नाईक मुख्य अभियंता (स्थापत्य) desk7.dma@maharashtra.gov.in
श्री.नितीन पालवे अधीक्षक अभियंता desk7.dma@maharashtra.gov.in
श्री.शांताराम गोसावी सहायक आयुक्त गट-अ desk7.dma@maharashtra.gov.in
  1. दूरसंचार/इंटरनेट पायाभूत सुविधा पुरविणेसाठी मोबाईल टॉवर.
  2. शहर गॅस वितरण
  3. गतीशक्ती
  4. सीबीयूडी (कॉलबेफोरुडिग)
  5. बीओटी + भाडेपट्टा
  6. PMAY संबंधित कामे
  7. रस्ते-खड्डे

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.शंकर गोरे सह आयुक्त desk7.dma@maharashtra.gov.in
श्री. सुधाकर जगताप उपायुक्त desk7.dma@maharashtra.gov.in
श्री.उमेश कोठीकर सहायक आयुक्त desk7.dma@maharashtra.gov.in
  1. Ease of Doing Business धोरणाची अंमलबजावणी करणे.
  2. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसुचित केलेल्या सेवा ऑनलाईन करण्यासंबंधी कार्यवाही करणे.
  3. ORCAM प्रणाली राबविणे.
  4. E-governance – MAHA IT
  5. Computerization
  6. Image Building Training
  7. प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहाय्य करणे
  8. Website development and management
  9. Social media image building
  10. नप प्रसं येथील संगणक साहित्य – लॅन इ. देखभाल दुरुस्ती व्यवस्थापन
  11. नप प्रसं येथील कालबाह्य संगणक साहित्य निरलेखित करणे
  12. नप प्रसं येथे ई-निविदा व ई-लिलाव प्रणालीची अंमलबजावणी
  13. ई-निविदा व ई-लिलाव प्रणालीचे नोडल लॉगिन व्यवस्थापन
  14. शासकीय ई-मेल आयडी तयार करणे व त्याचे व्यवस्थापन करणे
  15. व्हीडीओ कॉन्फरन्स बाबत व्यवस्थापन करणे
  16. कवड वर्ग महानगरपालिका, सर्व न.प. व न.पं. हद्दीतील मालमत्ताचे GIS आधारीत सर्वेक्षण व मॅपींग प्रकल्पाबाबत आढावा, बेस मॅप उपलब्ध करून घेणे, देयक अदा करण्यासाठी रक्कम वर्ग करणे, तक्रारी व अडचणी अनुषंगाने मार्गदर्शन करणे.
  17. राज्यामध्ये न.प. व न.पं. च्या क्षेत्रासाठीच्या विकास योजनांना भौगोलिक माहिती प्रणाली (Georaphical Information System – GIS) वापरून द्रुतगती पध्दतीने तयार करणे – राज्यातील 2016 नगरपरिषदा / नगरपंचायती यांचे जीआयएस प्रकल्प राबवण्यास मदत व समन्वय साधणे.
  18. Project: Amrut Sub-Scheme, GIS Based Master Plan Formulation of AMRUT Cities – केंद्र शासनास प्राप्त करून घेणे.
  19. ई-गव्हर्नस व GIS प्रकल्पाचे लेख्याबाबत दप्तर – कॅशबुक अद्यावत ठेवणे, पासबुक अद्यावत करणे, बँक ताळमेळ करणे.
  20. SD WAN Pilot Project
  21. Tulip नोडल नोंदणी Approve करून देणे.
  22. आधार आधारीत बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली संकेतस्थळाचे नियोजन करणे (बायोमेट्रिक्स ॲडमिन Add & Remove, Activation Code etc.)
  23. BPMS – आढावा, महा आयटीचे देयक तयार करून सादर करणे, प्रलंबित प्रकरणाबाबत न.प. ला कळविणे व निपटारा करण्याबाबत सूचना देणे.
  24. Integrated Web Based Portal.
  25. उपरोक्त विषयाबाबतचे माहिती अधिकार व विधानसभेतील तारांकीत/अतारांकीत प्रश्न इत्यादी सादर करणे
  26. MAINET प्रणाली
  27. E-OFFICE AND E-HRMS
  28. MAHAPAR साठी तांत्रिक सहाय्य
  29. UD MAHAPAY प्रणाली तांत्रिक सहाय्यता (नोडल लॉगिंग हाताळणे)
  30. PG Portal संबंधित तक्रारीचे निराकरण

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम. सई दळवी उपायुक्त (वित्त) desk9.dma@maharashtra.gov.in
श्रीम.चारुशिला पंडित उपायुक्त desk9.dma@maharashtra.gov.in
श्री.वैभव आवारे सहायक आयुक्त desk9.dma@maharashtra.gov.in
  1. बिल पोर्टलवरील GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा/ वैद्यकीय रजा/ प्रवास भत्ता/ अनुदान/ विद्युत/ दूरध्वनी/ कार्यालयीन खर्च/ पेट्रोल देयक/ स्थायी अग्रिम इ. देयके तयार करून अधिदान व लेखा कार्यालयात सादर करणे. तसेच रजिस्टरमध्ये नोंद करणे.
  2. संचालनालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक तयार करून (GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा/ ७ वा वेतनाचा फरक) अधिदान व कोषागार यांच्याकडे सादर करणे.
  3. राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग-१ यांचे GIS/GPF/ उपदान/ अर्जित रजा देयके तयार करून अधिदान व लेखा कार्यालयात सादर करणे.
  4. Sevarth प्रणालीमधून अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन तयार करून अधिदान व कोषागार यांच्याकडे सादर करणे.
  5. मंजूर देयके ECS पत्राद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणे.
  6. शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र तयार करणे.
  7. ACB संबंधित प्रकरणातील वेतनाची माहिती देणे.
  8. लेखाविषयक संबंधित नोंद्या, देयके व इतर अभिलेख जतन करणे.
  9. Salary Bill, Register, Advance Register, Cheque Issue Register, Bill Register, मध्ये वेळोवेळी नोंदी घेणे.
  10. संचालनालयातील पारित झालेल्या देयकाचे Income Tax Return (TDS) भरणे, Form-16 तयार करणे, NSDL या पोर्टलवर येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करणे.
  11. संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी आणि मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी यांचे NPS/DCPS/PRAN KIT Form तयार करून अधिदान व कोषागार कार्यालयास सादर करणे.
  12. नगरपरिषद / नगरपंचायती यांच्या द्वि-नोंद प्रस्ताव व वार्षिक लेखे यांची तपासणी व अहवाल सादर करणे तसेच उक्त कामांचा वार्षिक गोषवारा (प्राप्त/अप्राप्त) सादर करणे.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.शंकर गोरे सह आयुक्त desk10.dma@maharashtra.gov.in
  1. DAY NULM अंतर्गत सर्व कामे

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम.अश्विनी वाघमळे सह आयुक्त desk11.dma@maharashtra.gov.in
श्री. शीला पाटील सह आयुक्त desk11.dma@maharashtra.gov.in
श्री. काकासाहेब डोईफोडे सहायक आयुक्त गट-अ desk11.dma@maharashtra.gov.in
  1. शासनाकडून विविध योजना अंतर्गत कार्यालयास प्राप्त होणारे शासकीय पत्र व इतर कार्यालयाचे प्राप्त होणाऱ्या पत्रावर कार्यवाही करण्येबाबत
  2. नगरपरिषद / नगरपंचायत यांनी काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेले उदा. कंपनी, संस्था, व्यक्ती, ठेकेदार व इतर माहिती अद्यावत ठेवणे. सदर माहिती शासनास कळविण व प्रसिद्धी देणे.
  3. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 (सुधारणा 2006) संबंधित प्रस्ताव शासनास पाठविणे.
  4. कलम 308 अंतर्गत अपिल कार्यवाही
  5. RTI, लोकायुक्त, विधीमंडळ समन्वय
  6. जनगणना संबंधित माहिती सादर करणे.
  7. कोविड-19 व साथरोग संबंधित माहिती.
  8. जन्म मृत्यू नोंदणी व आकडेवारी संबंधित.
  9. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अनुषंगाने मासिक व वार्षिक अहवाल नगरपरिषदा / नगरपंचायती व संचालनालय स्तरावरून एकत्रित करून शासनास सादर करणे.
  10. अन्य कार्यासनांशी संबंधित नसलेल्या विषयांच्या बैठक व इतिवृत्त
  11. नगरपरिषद / नगरपंचायती तपासणी दौरे आयोजित करणे
  12. कर्मचारी संघटना संबंधित सर्व कामकाज जसे, बैठक आयोजित करणे, इतिवृत्त तयार करणे इत्यादी.
  13. माहिती संकलन (सर्व)
  14. P.G. Portal व आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी समन्वय
  15. इतर कार्यासनांने नियुक्त केलेले सर्व विषय.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम.अश्विनी वाघमळे सह आयुक्त desk12.dma@maharashtra.gov.in
श्री.दीपक पुजारी उपायुक्त desk12.dma@maharashtra.gov.in
श्री.उमेश कोठीकर सहायक आयुक्त desk12.dma@maharashtra.gov.in
  1. सर्व कार्यासनांनी नेमून दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या कोर्ट केसेस / हरित लवादाच्या कामकाजाबाबत मदत, मार्गदर्शन व इतर अनुषंगिक कामे.
  2. कोर्ट केसेस विषयासंदर्भात विभाग, जिल्हास्तरीय कार्यालये व नगरपरिषदा / नगरपंचायतींचा वेळोवेळी आढावा घेणे.
  3. संचालनालयाने नेमून दिलेले विधी संबंधीचे सर्व कामकाज.
  4. लोकायुक्त प्रकरण.
  5. स्थायी निर्देश सुधारणा.

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्रीम.अश्विनी वाघमळे सह आयुक्त desk13.dma@maharashtra.gov.in
श्री. काकासाहेब डोईफोडे सहायक आयुक्त गट-अ desk13.dma@maharashtra.gov.in
  1. करेतर महसूल वाढी संदर्भात करावयाच्या उपाययोजना, विविध करांची आकारणी करणे
  2. मालमत्ता कराच्या कराच्या व्याजावर सूट देणे
  3. MTOP Act 1979 ची अंमलबजावणी
  4. सन 2020 चा अधिनियम 10 नुसार राज्यातील खाजगी स्थावर मालमत्तेवरील शास्तीची वसूली बंद करण्याबाबत
  5. Tax Deduction at Source Under Section 51 of Goods and Services Act – 2017
  6. पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना मालमत्ता कर आकारणी औद्योगिक दराने करण्यास मंजुरी बाबत
  7. नगर परिषद व नगर पंचायतीमधील सर्व करांबाबत अभिप्राय / मार्गदर्शन व तक्रार

अधिकाऱ्याचे नाव पदनाम ई-मेल आयडी
श्री.समीर उन्हाळे सह आयुक्त desk14.dma@maharashtra.gov.in
श्री.सुधाकर जगताप उपायुक्त desk14.dma@maharashtra.gov.in
श्री.साधना पाटील सहायक आयुक्त desk14.dma@maharashtra.gov.in
  1. karyasanमहानगरपालिकायांच्याअधिनस्तअसणाऱ्याशाळा, आरोग्य केंद्र व इतर इत्यादी संबंधित शिक्षक/कर्मचाऱ्यांची माहिती, अभिप्राय, तक्रारी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
  2. महानगरपालिका आस्थापनेवरील अनियमित नेमणुकांबाबत आदेश काढणे / मार्गदर्शन करणे / नेमणुका नियमित करणे / वसुली करणे इत्यादी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
  3. महानगरपालिका कर्मचारी यांचे समावेशन प्रकरणांवर कार्यवाही करणे इत्यादी बाबत महानगरपालिकेसोबत समन्वय
  4. महानगरपालिका संबंधित लोकायुक्त / न्यायालिन प्रकरणांचे समन्वयन करणे
  5. महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या बदली संदर्भात प्राप्त होणाऱ्या पत्रांवर महानगरपालिकेसोबत समन्वय
  6. सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व आर्थिक बाबीबाबत प्राप्त होणाऱ्या पत्रांवर महानगरपालिकेसोबत समन्वय
  7. महासंचार पोर्टलवर महानगरपालिकेच्या प्रलंबित अर्जांची माहिती अद्यावत ठेवणे तसेच शासनास माहिती सादर करणे